#abpमाझा #abpmajhalive #marathinews #maharashtrapolitics काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या मोर्चाला जवाब देण्यासाठी भाजपकडून उद्या बोरिवली मध्ये लोकतंत्र बचाओ,अराजकता हटाओ पद यात्रेच्या आयोजन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून काँग्रेस विरोधात आंदोलनाचे आयोजन बोरिवली पश्चिम परिसरात स्वामी विवेकानंद रोड ते गोरसवाडी मैदान पर्यंत आंदोलनाचे आयोजन भाजप आमदार संजय उपाध्याय यांच्याकडून उद्याचा आंदोलनासाठी जोरदार तयारी सुरू आमदार संजय उपाध्याय कडून यावेळी काँग्रेसवर जोरदार हल्ला करण्यात आले ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi.