Hardik Pandya trade from Mumbai Indians IPL 2027: इंडियन प्रीमिअर लीग २०२७ मध्ये रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तीन पर्वाती. तीन पर्वातील निराशाजनक कामगिरीनतंर फ्रँचायझीने रोहितला ( Rohit Sharma Captain) नेतृत्व करण्याची विनंती केली आणि ती त्याने मान्य केली आहे. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच करण्यात येईल. पण, हार्दिक हिटमॅनच्या नेतृत्वाखालील IPL 2027 मध्ये खेळणार का? हा प्रश्न आता उपस्थित होतोय..