Discover the latest incident at the Maharashtra Rural Bank where the manager was suspended due to delays in crop loan distribution affecting struggling farmers amidst drought conditions. पीक कर्जवाटपातील दिरंगाई भोवली महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कळंब शाखेतील सहायक व्यवस्थापक निलंबित कळंब, ता. ३० (बातमीदार) : दुष्काळाच्या झळांनी होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकेचे उंबरठे झिजवावे लागत असताना कळंब येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत शाखाधिकारी नसल्याचे कारण पुढे करून कर्जवाटप रखडले होते.