Read about the government's urgent assistance for farmers in Nashik during the 2026 drought, including the prohibition on withholding grant funds to ensure financial relief and support. शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम होल्ड किंवा कपात करण्यास मनाई.निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपुत यांचे निर्देश.नाशिक : खरीप हंगाम २०२६ मधील दुष्काळी परिस्थितीमुळे बाधित झालेल्या नाशिक जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रिम मदत मंजूर करण्यात आली आहे.