Marathi Actress Post : सध्या 'आमने सामने' हे नाटक चर्चेत आहे. रोहन गुजर आणि केतकी विलास यांना 'आमने सामने' नाटकातून मानधन वाढीच्या मागणीमुळे काढून टाकण्यात आलं. आता मराठी अभिनेत्रीनंही यासंदर्भात पोस्ट शेअर केली असून ही पोस्ट चर्चेत आली आहे. मराठी रंगभूमीवरील ‘आमने सामने’ या लोकप्रिय नाटकावरून सध्या मनोरंजनविश्वात मोठी चर्चा सुरू आहे.