सांगोला : रब्बी हंगामातील शेतीसाठीचे पूर्ण पाणी आवर्तन सोडावे, तसेच सोनके व चिंचोली तलाव भरून द्यावेत, अशी मागणी आ. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष. बाबासाहेब देशमुख यांनी जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीला प्रतिसाद देत येत्या १० नोव्हेंबर रोजी पाणी सोडण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे..नीरा उजवा कालव्याच्या पाणी नियोजनासंदर्भात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या नियोजन बैठकीत आ.