सोलापूर : अंमली पदार्थांची विक्री आणि तस्करी रोखण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत शहर गुन्हे शाखेच्या पथकाने भारतनगर परिसरात कारवाई करून तब्बल ९६ किलो ९१० ग्. जप्त गांजाची किंमत ४८ लाख ४५ हजार रुपये असून दोघांना अटक करण्यात आली आहे. .गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस निरीक्षक शंकर धायगुडे आणि त्यांचे पथक २८ ऑक्टोेबर रोजी कुमठा नाका येथील क्रीडा संकुलाजवळ गस्त घालत होते.