नाशिक : पुढारी वृत्तसेवासिंहस्थ कुंभमेळ्याच्या ३१ ऑक्टोबरच्या ध्वजारोहणासाठी तब्बल दोनशे वर्षांनंतर १३ आखाड्यांचे संत-महंत, चार जगद्गुरू आणि एक शंकराचार्य एकाच. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असलेल्या सोहळ्यात हा दुर्मीळ योग अनुभवायस मिळणार असून, धर्मसत्ता आणि राजसत्तेचा संगमही बघावयास मिळणार आहे. .Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यात ध्वजारोहण का केले जाते? जाणून घ्या नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थातील 'या' परंपरेचे महत्त्व!.