Balo Raja-Shashi Tharoor : भारताचे इंटेलिजन्स समजून घेण्यासाठी धुरंधर सिनेमा पाहण्याचा अजब सल्ला आसामचे गृहमंत्री बालो राजा यांनी दिल्यानंतर काँग्रेसने त्यांच्यावर तोफ डागली. शशी थरूर यांनी एक ट्विट करत त्यांच्या विधानातील हवाच काढली. Balo Raja-Shashi Tharoor : भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव वाढला आहे. अरूणाचल राज्याच्या सीमारेषेवरच हा तणाव वाढल्याचे ITBP चे कमिश्नर शत्रुजीत सिंह कपूर यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते.