Maharashtra Vidhan Parishad Election Results 2026: पदवीधर : नागपूर, औरंगाबाद, पुणे मतदारसंघात विरोधक अव्वल चार राज्यांमध्ये झालेल्या २८ जागांवरील निवडणुकांपैकी नागपूरमधील जागा राखण्यात काँग्रेसला यश . नागपुरात चुरशीची लढत, वंजारीच ठरले ‘अभिजीत’ नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या चुरशीच्या लढतीत काँग्रेसचे विद्यमान आमदार अभिजीत वंजारी हे भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना पराभवाचा धक्का दिला. नागपूरचा गड पुन्हा काबीज करण्यासाठी भाजपने प्रतिष्ठा पणाला लावली.