नितेश कराळे मास्तरांची 24 हजारांहून अधिक मते आणि 15 हजारांहून अधिक अवैध मतांमुळे भाजपाला नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला. 4 Min Read नागपूर : भाजपाकडे सत्तेची मोठी ताकद, संघटनात्मक यंत्रणा आणि कार्यकर्त्यांचे मोठे बळ होते; त्यामुळेच भाजपाच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली होती. तरीही भाजपाला नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात विजय मिळवता आला नाही.