गेवराई : गेवराई तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी रामप्रसाद मनोहर राऊत यांच्या शेतातील पाच एकर ऊस विजेच्या तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला. २७ ऑ. २७ ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली..या आगीत जवळपास सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज शेतकऱ्याने व्यक्त केला आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे हे नुकसान झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्याने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे..Beed Private Schools Investigation : खासगी शाळांची आता प्रत्यक्ष तपासणी.