Minor Mineral Excavation Jalgaonजळगाव : जिल्ह्यात संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने पाणीपुरवठा, जलसंधारण, चारा उपलब्धता आणि रोजगाराच्या क. मात्र, दुसरीकडे बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथे गौण खनिज उत्खननासाठी जेसीबीच्या साहाय्याने बंधाऱ्याचा सांडवा फोडून हजारो ब्रास गौण खनिजाची वाहतूक केल्याचा आरोप होत आहे. या प्रकारामुळे जलसंधारणाच्या उपाययोजनांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे..