Sangli Crime News: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिट्ठी दिसून आली आहे. Sangli Crime News सांगली: सांगलीत जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिस कर्मचाऱ्याच्या फोटोसह काळी बाहुली, लिंबू अन् धमकीची चिट्ठी (Sangli Black Magic News) दिसून आली आहे. संजयनगर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.