भाजपमधील अंतर्गत नाराजीचा डॉ. स्मिता जाधव यांना फटका बसला. पुणे पदवीधर मतदारसंघात गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अरुण लाड विजयी झाले होते. - राजू हिंगेलोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादी - शरदचंद्र पवार पक्षाच्या हर्षदा देशमुख-जाधव यांनी भाजपच्या डॉ. या मतदारसंघासाठी गेल्या दोन वर्षांपासून केलेली बांधणी, पक्षाची संघटनात्मक ताकद या जोरावर हा विजयश्री हर्षदा देशमुख-जाधव यांनी खेचून आणली. या निवडणुकीपूर्वीच अरुण लाड यांचे चिरंजीव शरद लाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.