Pune News : पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचे निश्चित झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव हे. विजयासाठी 1 लाख 13 हजार 113 मतांचा कोटा ठरवण्यात आला होता. तर, 17 हजार 299 मतं बाद करण्यात आली होती. .पहाटे साडेतीन वाजताच्या मतमोजणी नंतर हर्षदा देशमुख यांना 1 लाख 12 हजार 385 मते मिळाली आहेत. विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 725 मतांची आवश्यकता आहे.