मिरज : महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक या तीन राज्यांमधील दरोड्यांच्या प्रकरणांमध्ये पोलिसांना हव्या असलेल्या कुख्यात 'टाक गँग'मधील एका दरोडेखोराला मिरज पोलिसां. परभणी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून मोटार आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले असून, त्याचे अन्य चार साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले..मिळालेल्या माहितीनुसार, मिरजेतील शाहू चौकात मिरज वाहतूक पोलिस नाकाबंदी करत असताना एक मोटार संशयितरीत्या थांबलेली पोलिसांना दिसून आली.