सांगली : येथील सांगली मीडिया सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची तब्बल ४६ लाख १२ हजार ६६७ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्र. या प्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक राजेश मेघराज नाथानी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्मचारी अजय मोहन कदम (रा. सांगली) याच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..