करमाळा : उजनीवरील एआय डाटा सेंटरसह चार प्रकल्पाबाबत शेतकऱ्यांच्या भावना आमदार नारायण पाटील यांनी जलसंपदामंत्री विखे-पाटील यांच्यासमोर मांडल्या. दुष्काळी परिस्थि. दुष्काळी परिस्थिती, दहिगाव योजना, कुकडीच्या पाणी संदर्भात चर्चा झाली असून याबाबत मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली. .मुंबई येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात कुकडी कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीस आमदार नारायण पाटील उपस्थित होते..याबाबत आ.