Nagpur MLC Election Result 2026: नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का, सुधाकर कोहळे यांचा पराभव करुन काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांचा विजय झाला. Nagpur MLC Election Result 2026: नागपूर विभाग विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी यांनी विजय मिळविला. त्यांना प्रथम व द्वितीय पसंतीक्रमाची एकूण 67 हजार 231 मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पार्टीचे सुधाकर कोहळे यांना 63 हजार 960 मते मिळाली.