नाट्यमय घडामोडी घडत असलेल्या विधाधन परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या अखेरच्या टप्प्यात मोठी उलथापालथ झाली. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुमारे. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये सुमारे चार हजारांहून अधिक मतांनी पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी पिछाडी भरून काढत वंजारी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या सुधाकर कोहळे यांचा पराभव केलाय. महाविकास आघाडीला आता पाच निवडणूकांपैकी तीन ठिकाणी विजय मिळालाय.