टुडे ४ ॲंकर NSK26H33731 जळगाव : आमदार चषक कबड्डी स्पर्धेतील विजेत्या संघासमवेत आमदार सुरेश भोळे, पांडुरंग काळे, ललित चौधरी, दीपक सूर्यवंशी, डॉ. ––––– मुलांमध्ये क्रीडा रसिक, मुलींमध्ये जय बजरंग संघ विजेता आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात; जिल्ह्यातील ५५ संघांचा सहभाग सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. २८ : जिल्हा कबड्डी असोसिएशनतर्फे आयोजित आमदार सुरेश (राजूमामा) भोळे चषक ३६ वी किशोर- किशोरी कबड्डी स्पर्धा २३ ते २६ ऑक्टोबर या कालावधीत पार पडली.