Join us to explore the thrilling selections for the Indradhanush 2026 cultural festival at Maharashtra Health University featuring various artistic presentations and competitions. ३६-२ ‘इंद्रधनुष्य’ची प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा आरोग्य विद्यापीठ ः महाविद्यालये सहभागी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २८ः राज्यस्तरीय सांस्कृतिक युवक महोत्सव ’इंद्रधनुष्य’साठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आंतर- विद्यापीठस्तरीय प्राथमिक निवड चाचणी स्पर्धा झाली. या स्पर्धेसाठी विविध कला प्रकारातील महाविद्यालयांच्या संघांनी सादरीकरण केले.