सप्तशृंगीदेवी यात्रेत ‘एसटी’ची बल्लेबल्ले; नाशिक विभागाला चार कोटी ९४ लाखांचे उत्पन्न. VNI26B13388 सप्तशृंगगड ः कोजागिरी पौर्णिमेस गडावरील तात्पुरत्या बसस्थानकावरील भाविक प्रवाशांची गर्दी. ------------ ३६-४ आदिमाया सप्तशृंगीदेवी ‘एसटी’वर यंदाही प्रसन्न ------------ नवरात्र, कोजागिरीमुळे नाशिक विभागाला चार कोटी ९४ लाखांचे उत्पन्न --------------- दिगंबर पाटोळे ः सकाळ वृत्तसेवा वणी, ता.२८ ः श्री सप्तशृंगी गडावरील नवरात्रोत्सव व कोजागिरी पौर्णिमा यात्रेनिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) नाशिक विभागाने केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे एसटीच्या तिजोरीत तब्बल ४ कोटी.