दिवाळी सणाला सरस्वती बँकेच्या सभासदांच्या पंधरा टक्के लाभांष खात्यात वर्ग : बाळासाहेब बोरस्ते. पान दोन दोन कॉलम --------------- 14961 ओझर : सभासदांना लाभांशांचे वाटप करताना बाळासाहेब बोरस्ते. शेजारी संजय निकाडे, निवृत्ती धनवटे आदी. सरस्वती बँकेतर्फे सभासदांना लाभांश वर्ग ओझर, ता. २८ : सरस्वती बँकेला ३१ मार्च २०२६ आर्थिक वर्षाअखेर ८० लाख ४७ हजार दोनशे सत्तर रुपये निव्वळ नफा झाला होता.