काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दोन दिवसांपूर्वी एक व्हिडीओ जारी केला होता. या व्हिडीओत त्यांनी 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या रामलीला मैदानात महारॅलीचे आयोजन केले जाईल, असे जाहीर केले होते. CJP Supports Congress Protest : निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी काँग्रेसकडून दिल्लीत आंदोलन केले जाणार आहे.