Bollywood Actress : बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीचं नाव अनेक अभिनेत्यांसोबत जोडलं गेलेलं. ती एका गंभीर आजारानंही ग्रस्त होती. तिचा शेवटही अत्यंत दुःखद झालेला. बॉलिवूड हे एक झगमगतं जग आहे, जे बाहेरून सुंदर आणि सोपं वाटत असलं तरी, आतून अंधःकारानं भरलेलं आहे. या इंडस्ट्रीत आलेले सर्व बाहेरील कलाकार एकतर प्रचंड यशस्वी झाले आहेत किंवा गायब झाले आहेत. काहींचा अंत इतका दुःखद झाला की, त्याचं रहस्य आजही उलगडलेलं नाही.