#RajThackeray #MNSProtest #BhimashankarProject #SaveSahyadri #KarjatProtest #RajThackeraySpeech #ShivSenaUBT #MahaVitaranIPO #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #MarathiNews ABP Majha LIVE : कर्जत आणि भीमाशंकर अभयारण्य परिसरातील टोरंट पॉवर प्रकल्पासाठी होणाऱ्या वृक्षतोडीविरोधात आयोजित विराट जनसभेत मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर हल्ला चढवला. "इंटरनेट बंद करून लोकांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे, परंतु कर्जतमधील आंदोलन संपूर्ण देश बघत आहे," असे ठणकावत त्यांनी सरकारला थेट आव्हान दिले.