उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर अश्विनी निकम यांच्या अध्यक्षतेखाली कामगार संघटनांसोबत पार पडलेल्या बैठकीत उल्हासनगर महापालिका कर्मचाऱ्यांना मागील वर्. महागाईच्या काळात बोनस मध्ये वाढ न झाल्याने कामगार संघटनांनी नाराजी व्यक्त करत आंदोलनाचा इशारा दिला आहे..उल्हासनगर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यात येते. त्यानुसार लेबर फ्रंटने २५ हजार रुपये, म्युनिसिपल लेबर युनियन २५,००० रुपये, महाराष्ट्र नवनिर्माण महापालिका कर्मचारी कामगार सेना २५,००० रुपये, अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस २५ हजार रुपये, भारतीय कामगार.