पुणे: अर्णब चक्रीवादळाने गार वाऱ्यांचे झोत आणले. त्यामुळे राज्यातील बहुतांश शहराचे कमाल-किमान तापमान घटले. मात्र, ढगाळ वातावणामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणव. मात्र, ढगाळ वातावणामुळे नोव्हेंबरच्या सुरुवातीला जाणवणारी गुलाबी थंडी यंदा एक आठवडा उशिरा जाणवण्यास सुरुवात होईल. १२ नोव्हेंबर पुढे होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे..Pune Internal Ring Road: पुणे रिंगरोडची प्रतीक्षा कायम! १९९७ पासूनचा प्रकल्प अजूनही भूसंपादनात; बांधकाम कधी सुरू होणार?.नोव्हेंबरच्या सुरुवातीला थंडीची सुरुवात होते.