हिवाळा हिवाळा सुरू होताच आपण कपाटातून स्वेटर, जॅकेट आणि शॉल्स हे लोकरीचे कपडे बाहेर काढतो. हे कपडे आपल्याला थंडीपासून वाचवतात, परंतु त्यांची योग्य प्रकारे काळजी. लोकरिच्या कपड्यांचे धागे अत्यंत नाजूक असतात, त्यामुळे ते नेहमी साध्या कपड्यांपेक्षा वेगळ्या पद्धतीने धुतले पाहिजेत..योग्य काळजी घ्या लोकरीचे कपडे धुताना कोणती काळजी घ्यावी ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या..लेबल बघालोकरीचा कोणताही कपडा धुण्यापूर्वी त्यावरील टॅग किंवा लेबल तपासा.