Pradeep Purnekar death Case: पूर्णेकरांच्या न्यायासाठी ठाण्यात उद्या सर्वपक्षीय आंदोलन, शिंदे सेनेच्या नेत्याची ठाकरे गटाला वॉर्निंग. हवं तर धमकी समजा, पण शिंदे साहेबांना काही बोललात तर... Pradeep Purnekar death Case: ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar Case) यांच्या हत्येला 28 दिवस उलटले आहेत. मात्र, या हत्याप्रकरणाचे सूत्रधार असल्याचा ठपका असलेल्या शिंदे सेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे (Rajendra Shinde) यांच्यावर पोलिसांकडून ठोस कारवाई होत नसल्यामुळे ठाकरे.