Pune Graduate Election Result 2026: पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसताना दिसत आहेत. तर शिक्षक मतदारसंघात पक्षाकडे पारडं झुकताना दिसत आहे. दरम्यान शिंदे सेनेच्या बड्या नेत्याने या सर्व घडामोडींवर मोठे वक्तव्य केलं आहे. Ravindra Dhangekar Reaction: पुणे पदवीधर निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांचा विजय जवळपास निश्चित मानल्या जात आहे. कोटा पूर्ण होण्यासाठी त्यांना अवघी काही मतं लागणार आहे.