Bigg Boss Moments: अभिनेता सलमान खान याचा 'बिग बॉस' शो कायम वादाच्या भोवऱ्यात असतो. शोमध्ये असे स्पर्धक आले, ज्यांनी कॅमेऱ्यासमोर सर्व मर्यादा ओलांडल्या. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची सर्वत्र चर्चा रंगली आणि त्यांना ट्रोल देखील केलं. छोट्या पडद्यावर कोणी इंटिमेट झालं तर कोणाचा Liplock कॅमेऱ्यात कैद झाला.