कर्नाटकातील विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला आहे. विधान परिषदेच्या 4 जागांवर NDA ने विजय मिळवला आहे. कर्नाटक विधानपरिषद निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीत एनडीएने चांगली कामगिरी केली. एनडीएने निवडणुकीत 4 जागांवर विजय प्राप्त केला. तर मित्रपक्ष जनता दल सेक्युलरने एक जागा जिंकली. कर्नाटकात काँग्रेस सत्ताधारी असताना एकही जागा जिंकू शकले नाहीत. कर्नाटाकातील या निकालाची जोरदार चर्चा होत आहे.