टाटा पंचला टक्कर देण्यासाठी भारतात येतेय सर्वात आकर्षक आणि स्वस्त SUV कार. जिचा लुक पाहूनच ग्राहक पडत आहेत प्रेमात. किंमत फक्त 7.5 लाख रुपये. भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढत असताना आता VinFast कंपनीची छोटी इलेक्ट्रिक SUV VinFast VF3 चर्चेत आहे. ही कार आकाराने छोटी, आकर्षक SUV लूक असलेली आणि शहरातील गर्दीच्या रस्त्यांसाठी उपयुक्त ठरू शकते. या कारची संभाव्य एक्स-शोरूम किंमत 7.5 लाख ते 10 लाख रुपये असू शकते.