Smriti Mandhna ICC: भारतीय महिला संघाची कर्णधार स्मृती मानधनाला आता मोठा झटका मिळाला आहे. याउलट हरमनप्रीत कौरला मात्र एक आनंदाची बातमी मिळाली आहे. Smriti Mandhana News: स्मृती मानधनाला कर्णधार केल्यानंतर तिचा फॉर्मबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ती कर्णधार म्हणून संघाची जबाबदारी सांभाळत असताना तिच्याकडून मात्र धावा होत नाहीये. यातच स्मृतीला एक मोठा धक्का बसला आहे.