Amitabh Bachchan: महानायक अमिताभ बच्चन कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील त्यांनी पोस्ट करत चाहत्यांची माफी मागितली आहे. पण बिग बींनी चाहत्यांची माफी का मागितली... याबद्दल जाणून घ्या, सध्या त्यांची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. Amitabh Bachchan: बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन कायम सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतात. बिग बी स्वतःबद्दल छोट्या - मोठ्या गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतात.