पुण्यातील वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांची सचिन भोईटे यांना दमदाटी करतानाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये सूर्यवंशी शिवीगाळ करत असून नवनाथ नावाच्या व्यक्तीला धमकावताना दिसत आहेत. या व्हायरल क्लिपने मोठी खळबळ उडवली आहे. पुण्यातील वादग्रस्त उद्योगपती राणा सूर्यवंशी यांचा सचिन भोईटे या व्यक्तीला दमबाजी करतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. माझा फोन रेकॉर्ड कर म्हणत शिवीगाळ केल्याची राणा सूर्यवंशी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.