Reliance Group Mukesh Ambani: जिओ आयपीओने गुंतवणूकदार मालामाल झाले. रिलायन्स इंडस्ट्रीज यामुळे चर्चेत आली. या समूहाचा 21 लाख कोटींहून अधिकचा डोलारा नेमका कोण सांभाळतो? कुणाकडे काय जबाबदारी आहे? Reliance Group Mukesh Ambani: जिओ आयपीओने गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला. आज जिओ शेअर बाजारात सूचीबद्ध झाली. रिलायन्स इंडस्ट्रीज समूहाचा 21 लाख कोटींहून अधिकचा डोलारा नेमका कोण सांभाळतो? संपूर्ण अंबानी कुटुंब शिस्तबद्ध पद्धतीने या समूहातील विविध कंपन्यांचे काम सांभाळतात.