Pradeep Purnekar Case: शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे. तसेच एकनाथ शिंदेवर देखील अनेक आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाण्यातील प्रदीप पूर्णेकर प्रकरण हे चांगलेच तापले आहे. या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेच्या माजी महापौर, नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि पती राजेंद्र शिंदे या दोघांच्या अटकेच्या मागणीसाठी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली. तसेच कुटुंबियांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील आरोप केले आहेत.