मिरज : ऊस दराच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला मिरजपूर्व भागात हिंसक वळण लागले आहे. मिरजपूर्व भागात मल्लेवाडी फाटा ते आरग रस्त्यावरील शाबू फॅक्टरी परिसरात. या आगीत ऊस, ट्रॉलीतील साहित्य आणि ट्रॅक्टरच्या काही भागांचे मिळून सुमारे एक लाख पाच हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. २५ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास या घटना घडल्या. केए २९ टीबी ५४२२) जोडलेल्या (केए २३ टीबी ६६४० आणि केए २३ टीबी ६६३९) ट्रॉलीतील ऊस, लाकडी खांब व वायररोप जळाले.