हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला जर धनाची प्राप्ती होणार असेल, किंवा तुमच्या आयुष्यात अकस्मात धन योग असेल तर अशा गोष्टींपूर्वी तुम्हाला काही विशिष्ट संकेत मिळतात. चला तर मग जाणून गेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं कायं सांगितलं आहे? त्याबद्दल. प्रशासकीय यंत्रणा आणि स्थानिक प्रतिनिधी या घडामोडीवर लक्ष ठेवून असून नागरिकांना अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुढील तपासानंतर आणि अधिकृत अहवालानंतर या प्रकरणातील अधिक तपशील स्पष्ट होतील.