#VasaiMangroves #BhayandarNews #SaveMangroves #VasaiVirar #EnvironmentCrisis #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #MarathiNews #SpecialReport Bhayandar Mangroves Issue : वसईमध्ये पंपानं खाडीचं पाणी देऊन रोपं जगवण्याची वेळ Special Report ABP Majha LIVE : वसई आणि भाईंदर खाडीच्या पट्ट्यातील अत्यंत महत्त्वाच्या कांदळवन (Mangroves) क्षेत्रावर आणि पर्यावरणावर मोठे संकट ओढवले आहे. या परिसरातील अनधिकृत मिठागरांचे अतिक्रमण आणि भराव घालण्याच्या प्रकारांमुळे खाडीचे नैसर्गिक पाणी कांदळवनांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग पूर्णपणे बंद झाले आहेत.