#KarjatTorrentPower #TreeFellingRow #AjitPawarNCP #SudhirMungantiwar #SayajiShinde #MaharashtraPolitics #ABPMajhaLive #ABPMajha #MaharashtraNews #MarathiNews #SpecialReport Karjat Torrent Project Raw :विरोधकांसोबतच आता सत्ताधारी राष्ट्रवादीही प्रकल्पाविरोदात Special Report ABP Majha LIVE : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील डोंगररांगांमध्ये 'टोरंट पॉवर'च्या (Torrent Power) १३,५०० कोटी रुपयांच्या पंप-स्टोरेज प्रकल्पासाठी तब्बल ३२,४९० झाडांची कत्तल करण्याच्या निर्णयावरून महायुती सरकारमधील अंतर्गत कलह विकोपाला पोहोचला आहे.