Loksatta. Amravati Teachers Election | अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुती आणि मविआसमोर बंडखोरीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. किरण सरनाईक यांच्यासह इतर उमेदवारांच्या समीकरणाचा आढावा. अमरावती - अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या. अमरावती शिक्षक मतदारसंघातून पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज चव्हाण, रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रीती रेवने आणि आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार सामाजिक संघटनेचे.