भारतात अनेक नद्या ह्या त्यांच्या लांबीमुळे आणि स्वच्छतेमुळे ओळखल्या जातात. मात्र, अशी एक नदी जी सर्वात छोटी असून तिच्यामागे एक रंजक कहाणी आहे. कुठे आहे ही नदी? भारतात अनेक नद्या त्यांच्या लांबी आणि स्वच्छ पाण्यामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतात सर्वात छोटी नदी कुठे आहे? आणि तिची लांबी किती किलोमीटर आहे? भारतामध्ये सर्वात छोटी नदी म्हणून राजस्थानमधील अरवरी नदीचा अनेकदा उल्लेख केला जातो.