#mlcelectionresult #mlcelection #graduatesconstituency #teachersconstituencyelection #abpmajha Pune Graduates Constituency Result LIVE | Smita Jadhav vs Harshada Deshmukh Jadhav | ABP Majha LIVE ABP Majha LIVE | विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांसाठी शुक्रवारी पार पडलेल्या मतदानानंतर आज मतमोजणी होणार आहे... सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल.. एकूण 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांच्या या रणधुमाळीत तब्बल 182 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद झालंय...