सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या हालचालींना आता वेग आला आहे. भाजपने बँक ताब्यात घेण्यासाठी निवडणूक प्रतिष्ठेची केल्याचे चित्र असतानाच सहका. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर बँकेत झालेल्या बैठकीनंतर ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह प्रमुख संचालकांच्या स्वतंत्र खलबतांनी राजकीय चर्चांना उधाण आले आहे..जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी शुक्रवारी प्रसिद्ध झाली. त्यानिमित्त बँकेत झालेल्या बैठकीस ज्येष्ठ संचालक आ. रामराजे नाईक निंबाळकर, बँकेचे अध्यक्ष खा.