साखरवाडी : फलटण-लोणंद पालखी महामार्गावर निंभोरे गावच्या हद्दीत पेट्रोल पंपासमोर उसाने भरलेला ट्रॅक्टर आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल. सुवर्णदीप सुरेश जगताप (वय २०, रा. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे. या अपघातात त्याचा मित्र रोहित रवींद्र घोगरे (रा. २५ ऑक्टोबर रोजी रात्री आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे..